करुण नायरचा ३०३* ते २०२५ पर्यंतचा संघर्ष: एक प्रेरणादायी वाटचाल

Desire Determination Dream – The Karun Nair Story

“डिझायर, डिटरमिनेशन आणि ड्रिम” – करुण नायरची कथा क्रिकेटच्या जगतात काही कहाण्या असतात ज्या केवळ आकडेमोडीपेक्षा खूप पुढे जातात. करुण नायरची कहाणी ही अशीच एक प्रेरणादायी वाटचाल आहे. २०१६ मध्ये इंग्लंडविरुद्ध ३०३* धावांच्या अविश्वसनीय खेळीने तो रातोरात स्टार बनला, पण त्यानंतरच्या वर्षांत त्याला जो संघर्ष करावा लागला तो खरोखरच मनाला हलून टाकणारा आहे. २०१६: त्रिशतकाचा …

Read more